शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

नागपूर : ‘बोल...अंबे माता की जय’ म्हणत नागपुरात दुर्गोत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबाची नागवेलीच्या पानातील महापूजा : नवरात्रोत्सवास प्रारंभ

नागपूर : नागपूर दुर्गा महोत्सवाचा प्रारंभ : आदिशक्तीची थाटात स्थापना

नाशिक : कळसूबाईमाता घट कलशाचे पूजन

फिल्मी : Navratri 2018: स्पृहा जोशी सांगतेय, नवरात्रीतील रंगांचे महत्त्व

नांदेड : माहूरमधील रेणुका माता गडावर शारदीय नवरात्रीचा जल्लोष

सातारा : ‘उदे गं अंबे उदे’च्या गजरात प्रतिष्ठापना : सातारा जिल्ह्यात घरोघरी घटस्थापना

पुणे : कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना 

बीड : घटस्थापनेने योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

धाराशिव : Navratri 2018 : तुळजाभवानी मंदिरात घटकलशावर चढवली पहिली माळ