शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

नाशिक : आज विजयादशमी

नाशिक : स्त्रीशक्ती जागृतीसाठी प्रयत्नशील

सांगली : सांगलीच्या नवरात्रोत्सवाशी बंगाली परंपरेचा संगम

राष्ट्रीय : Video: उणे शून्य डिग्री तापमानात जवानांनी खेळलेला गरबा पाहिलात का?

जरा हटके : नवरात्रीतील गरब्याचे विविध रंग; कुठे डोळ्यावर पट्टी तर कुठे तलवार हाती, पाहा फोटो

कोल्हापूर : खंडेनवमीला अंबाबाई काशी अन्नपूर्णा रूपात, नवरात्रोत्सवाची सांगता

ठाणे : लोकल गरबा! कल्याण ट्रेनमध्ये महिलांनी धरला फेर

कोल्हापूर : ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं...’ अमाप उत्साहात रंगला नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा

कोल्हापूर : भाविकांच्या अलोट गर्दीत अंबाबाईचा पालखी प्रदक्षिणा सोहळा संपन्न

कोल्हापूर : अष्टमीला अंबाबाई चरणी अडीच लाख भाविक