शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सोशल वायरल : खासदार नुसरत जहां यांचा दुर्गा पूजेचा डान्स व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?

कोल्हापूर : नवरात्रौत्सवात नवमीला व्हीआयपी दर्शन बंद- महेश जाधव

चंद्रपूर : वॉर्डावॉर्डात नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग

फिल्मी : फाल्गुनी पाठकचा नवीन म्युझिक अल्बम लाँच

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त देवी मंदिरांना रंगरंगोटीचे काम सुरू

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोराडी नवरात्र उत्सव २९ सप्टेंबरपासून

राष्ट्रीय : नवरात्रीत मांस विक्री करणारे देशद्रोही- भाजपा आमदार

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाची महाप्रसादाने सांगता

सोलापूर : पंढरपूर-देगावजवळ अपघात; भाविकाचा मृत्यू, एक जखमी

कोल्हापूर : भरतनाट्यम्मधून करवीरनिवासिनी अंबाबाईला वंदन, नर्थना स्कूल आॅफ डान्सचा उपक्रम