शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2020: नवरात्रीत अनवाणी का चालतात, जाणून घ्या!

अकोला : आदीशक्ती अंबाबाईचे आगमण

छत्रपती संभाजीनगर : नवरात्रौत्सवात ना डीजे, ना ढोल; गरबा, दांडियाला नागरिक मुकणार

नांदेड : ‘उदे गं अंबे उदे’च्या गजरात माहूरगडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ

धाराशिव : ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात घटस्थापना; श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : महाशक्ती कुंडलिनीस्वरूपा अंबाबाई शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : अंबाबाईचे मंदिर आता डिजिटलवर; लाईव्हसह, फेसबुक, यूट्युब, इन्स्टाग्राम, ट्विटरवरही

रत्नागिरी : नवरात्रोत्सवास सर्वत्र प्रारंभ, निर्बंध तरी उत्साह कायम

सण-उत्सव : भारतातील देवीची नऊ प्रसिद्ध मंदिरे आणि त्यांचा प्राचीन इतिहास | Navratri Utsav 2020 | India News

पुणे : पुण्यातील चतुःश्रुंगी देवीचे साजिरे रूप | Chaturshringi Temple | Navratri Utsav 2020 | Pune News