लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

बुटात लपून बसला भलाभोठा कोब्रा, सुरक्षा रक्षकाने पाय घालताच...; नवी मुंबईतील घटना! - Marathi News | Navi Mumbai: King Cobra Found Inside Security Guards Shoes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुटात लपून बसला भलाभोठा कोब्रा, सुरक्षा रक्षकाने पाय घालताच...; नवी मुंबईतील घटना!

Navi Mumbai King Cobra News: नवी मुंबईतील म्हापे एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या बुटात भलामोठा कोब्रा आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. ...

नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली - Marathi News | Navi Mumbai: Landslide on Parsik Hill in Belapur; Many trees uprooted | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

इर्शाळवाडीसारखी मोठी आपत्ती घडू शकते, असा सावधगिरीचा इशारा पर्यावरणप्रेमी नागरिक आणि संघटनांनी दिला आहे.  ...

नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश - Marathi News | Navi Mumbai Airport deadline of September 30; Chief Minister Devendra Fadnavis directs CIDCO, Adani Group | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश

सध्या विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे १३,००० कामगार कार्यरत आहेत. विमानतळाच्या बांधकामाशी संबंधित सर्व पर्यावरणीय परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत. ...

मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिदिन सरासरी १०० टन आंब्याची आवक; कोणत्या आंब्याला किती दर? - Marathi News | An average of 100 tons of mangoes arrive daily in Mumbai Market Committee; What is the price of each mango? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिदिन सरासरी १०० टन आंब्याची आवक; कोणत्या आंब्याला किती दर?

Mango Market Mumbai मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यावर आला आहे. सद्य:स्थितीमध्ये दक्षिणेसह उत्तरेकडील राज्यांमधून प्रतिदिन सरासरी १०० टन आंब्याची आवक होत आहे. ...

मुंबई: आईला म्हणाला, 'लवकरच जेवायला घरी येतो' अन् ओंकारने अटल सेतूवरून मारली उडी; ३६ तासानंतरही शोध सुरूच - Marathi News | He told his mother, 'I'll be home soon for dinner' and Omkar Kavitake jumped off the Atal Setu; Search continues even after 36 hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आईला म्हणाला, 'जेवायला घरी येतो' अन् ओंकारने अटल सेतूवरून मारली उडी; ३६ तासानंतरही शोध सुरूच

Atal Setu Suicide: जे जे रुग्णालयात निवासी डॉक्टर असलेल्या ओंकार कवितके याने अटल सेतू पूलावरून खाडीत उडी मारून आयुष्य संपवलं. सोमवारी रात्रीपासून त्याचा शोध सुरू आहे. ...

साडेबारा टक्केच्या लढ्यात दत्तूशेठ यांचे योगदान मोठे - शरद पवार - Marathi News | Datta Sheth's contribution in the 12-5 percent battle is huge says Sharad Pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :साडेबारा टक्केच्या लढ्यात दत्तूशेठ यांचे योगदान मोठे - शरद पवार

माजी आ.दत्तूशेठ पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण ...

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू - Marathi News | J.J. Hospital doctor jumps from Atal Setu; Car and mobile phone found, search underway in the bay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू

Atal Setu Suicide News: एका डॉक्टरने अटल सेतूवरून खाडीत उडी मारल्याची घटना सोमवारी रात्री घडली. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ...

अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार - Marathi News | Marathi Actor Ashok Saraf Academy of Acting says Eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

नवी मुंबईत कला दालन उभारण्याचेही आश्वासन ...