शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Read more

Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

नाशिक : आज प्रचार सभा धडाडणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगाव मध्ये तर उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा

नाशिक : मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत

महाराष्ट्र : प्रचारासाठी उरले फक्त चार दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह उद्यापासून  नाशिक मध्ये नेत्यांच्या सभांचा धडाका

नाशिक : जळगावचे मतदान पार पडले, महाजन नाशिकमध्ये आठ दिवस तळ ठोकणार

महाराष्ट्र : पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप

नाशिक : Nashik: मतदान फुल करा, नाशिक कुल करा! नाशिकमधील पर्यावरणप्रेमींचा अनोखा जाहिरनामा

नाशिक : Nashik: वाजे, गोडसे, भगरेंसह शांतिगिरींना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस, ४८ तासांत खुलाशाचे आदेश

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपाच्या जे पी गावित यांची माघार, महाविकास आघाडीला मोठा दिलासा