म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read more