शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाशिक ऑक्सिजन गळती

नाशिक ऑक्सिजन गळती- Nashik Oxygen Leakage-नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवार, २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनची तीव्र टंचाई असताना, या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वाया गेला आहे आणि रुग्णांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Read more

नाशिक : मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, गृहमंत्र्यांकडून नाशिक दुर्घटनेबाबत शोक व्यक्त

मुंबई : Nashik Oxygen Leak: 'नाशिकची घटना वेदनादायी अन् वैद्यकीय यंत्रणेचं आव्हान वाढवणारी'

राष्ट्रीय : Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

मुंबई : Nashik Oxygen Leak: “आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर…”

मुंबई : Nashik Oxygen Leakage :नाशिकमधील दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठे आदेश

मुंबई : Nashik Oxygen Leak: 'मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, या घटनेची खोलात जाऊन चौकशी होईल'

नाशिक : Nashik Oxygen Leakage : त्यामुळे पुढचे अजून मोठे संकट टळले’’, आरोग्यमंत्र्यांनी दिली घटनास्थळावरील आणीबाणीची माहिती  

मुंबई : Nashik Oxygen Leak: हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

नाशिक : Nashik Oxygen Leakage: ...अन् माझी मम्मी कोंबडीसारखी फडफडून मेली; रुग्णालयाबाहेर लेकीचा आक्रोश

नाशिक : Nashik Oxygen Leak: 'गेल्या 2 महिन्यांतील आठवी घटना, मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत द्या'