शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

जरा हटके : पृथ्वीवरचा 'मंगळ'; काही दशकांपर्यंत पावसाचा थेंबही पडत नाही

सोशल वायरल : पृथ्वीचे अंतराळातून काढलेले इतके अद्भूत फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील!

आंतरराष्ट्रीय : या आहेत चंद्राबाबत तुम्हाला माहीत नसलेल्या काही गमतीदार गोष्टी

आंतरराष्ट्रीय : चंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा?

आंतरराष्ट्रीय : पन्नास वर्षांपूर्वी चंद्राकडे पहिल्यांदा झेपावलेले नासाचे यान; पाहा रोमांचकारी फोटो

जरा हटके : अंतराळाची अद्भूत सफर करण्यासाठी बघा अंतराळातील हे १० खास फोटो!

सोशल वायरल : लॅपटॉपपासून ते LED बल्बपर्यंत, अशा १४ वस्तू ज्या NASA ने अंतराळवीरांसाठी तयार केल्या होत्या!

तंत्रज्ञान : ताऱ्यांशी जवळीक साधणारी 'केप्लर दुर्बीण', जाणून घ्या खासियत!

जरा हटके : परदेशी सहलींचा सोडा विचार; अंतराळ सफरीचं स्वप्न लवकरच होणार साकार

आंतरराष्ट्रीय : 'मंगळ'मय मंगळवार! 48.2 कोटी किमीचं अंतर कापून नासाचं 'इनसाईट' मंगळावर