शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

राष्ट्रीय : भारताचा अंतराळातील 'कचरा' दाखवणाऱ्या NASAची ISRO कडून साफ 'सफाई'

आंतरराष्ट्रीय : भारताच्या मिशन शक्तीमुळे अंतराळ स्थानकाला धोका

आंतरराष्ट्रीय : भारताच्या  मिशन शक्तीमुळे अंतराळात पसरले 400 तुकडे, नासाने वर्तवली भीती

जरा हटके : ड्रिम जॉब! इथे केवळ झोपा काढण्यासाठी मिळणार १३ लाख रूपये पगार!

आंतरराष्ट्रीय : 'मंगल'मय बातमी! मंगळावर जाणारा पहिला मानव महिला असू शकेल; ‘नासा’ने पुरविली माहिती

सेक्सुअल हेल्थ : अंतराळात शारीरिक संबंधाच्या प्रश्नावर नासाने काय दिलं उत्तर?

तंत्रज्ञान : ताऱ्यांशी जवळीक साधणारी 'केप्लर दुर्बीण', जाणून घ्या खासियत!

जरा हटके : परदेशी सहलींचा सोडा विचार; अंतराळ सफरीचं स्वप्न लवकरच होणार साकार

जरा हटके : मंगळावरील दोन वर्षांच्या मोहिमेवर पाठवण्यासाठी नासा शोधत आहे चक्क एक ‘जोकर’, पण का?

नवी मुंबई : ‘नासा’च्या उपक्रमात पनवेलच्या प्रणितची निवड