शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

राष्ट्रीय : कौतुकास्पद! भारतीय विद्यार्थ्यानं बनवला सगळ्यात कमी वजनाचा सॅटेलाइट; लवकरच NASA कडून लॉन्च होणार

हेल्थ : दारू पिऊन गाडी चालवत असाल तर वेळीच व्हा सावध, नासाच्या रिसर्चमधून दिला इशारा....

जरा हटके : अभिमानास्पद! बीएमसीच्या शाळेतली अन् चाळीतल्या घरात वाढलेली सुवर्णा; आता ‘नासा’ची कर्मचारी

आंतरराष्ट्रीय : बापरे! कोरोना पाठोपाठ पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतंय आणखी एक नवं संकट; नासानं दिला इशारा

संपादकीय : अग्रलेख - चांदोबा, चांदोबा भिजलास का...

आंतरराष्ट्रीय : Big News: अद्भूत! चंद्रावर अखेर पाणी सापडलेच; नासाला 50 वर्षांनी यश

सोशल वायरल : अंतराळात झाला ताऱ्याचा जबरदस्त स्फोट, NASAनं शेअर केला अद्भूत VIDEO, पाहा दुर्मीळ दृश्य 

आंतरराष्ट्रीय : खूशखबर! अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर

जरा हटके : अंतराळातील 'अशा' ग्रहावर NASA पोहचणार; ज्याच्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक माणूस श्रीमंत होणार?

ठाणे : ‘नासा’ संस्थेतील शास्त्रज्ञाचा कल्याणमधील विद्यार्थ्यांशी संवाद