शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : NASA Mars Mission: 'बिंदी' चमकली; मंगळावर यान उतरताच सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या डॉ. स्वाती मोहन

आंतरराष्ट्रीय : NASA Mars Rover : नासाची ऐतिहासिक मोहीम यशस्वी करण्यात बजावली मोलाची भूमिका; जाणून घ्या कोण आहेत डॉ. स्वाती मोहन?

आंतरराष्ट्रीय : नासाची ऐतिहासिक कामगिरी! मंगळावर पर्सिव्हरन्स रोव्हरचे यशस्वी लँडिंग

आंतरराष्ट्रीय : आता ग्रेटा थनबर्ग नासाच्या मंगळ मोहिमेवर भडकली, टीका करताना म्हणाली...

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी! मंगळाच्या वातावरणात आढळला बाष्पाचा थर; जनजीवनाची आशा, पाहा...

संपादकीय : लोणारचे लावण्य टिपले, आता ते जपा!

संपादकीय : कोण आहेत नासाच्या भव्या लाल?

आंतरराष्ट्रीय : अभिमानास्पद! 'नासा'च्या कार्यकारी प्रमुखपदी भारतीय वंशाच्या भव्या लालची नियुक्ती

आंतरराष्ट्रीय : मोठ्या संकटाची चाहूल... 'आयफेल टॉवर' इतके मोठे दोन उल्कापिंड आज पृथ्वी जवळून जाणार

आंतरराष्ट्रीय : जपान तयार करतोय जगातील पहिलं 'लाकडी सॅटलाइट'!; अंतराळातील प्रदुषणावर तोडगा