शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : ...तर अणुबॉम्बसारखा स्फोट अन् विध्वंस; मोठा उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यास कसं असेल चित्र?... NASA ने सांगितलं

आंतरराष्ट्रीय : मंगळ ग्रहावर प्राणवायूचे अस्तित्व; नासाच्या मोहिमेला यश

आंतरराष्ट्रीय : ‘नासा’च्या यशामागे भारतीय वंशाचे डॉ. जे. बॉब बलराम

आंतरराष्ट्रीय : मंगळावर यशस्वी हेलिकॉप्टर उडवण्यामागे भारतीय ब्रेन; डॉ. बालाराम यांची थक्क करणारी कहाणी

तंत्रज्ञान : OnePlus 9 Series चे जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

सोशल वायरल : नासामध्ये इंटर्नशिप करताहेत भारताच्या या दोघी बहिणी; फोटो पाहताच कंगना फिदा होऊन म्हणाली....

आंतरराष्ट्रीय : नासाने बनवले जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट, पृथ्वीवरून उड्डाण करून थेट चंद्रावर उतरणार

राष्ट्रीय : Kalpana Chawla Birth Anniversary: बालपणीचे स्वप्न उराशी घेऊन कल्पना चावला अंतराळात झेपावली खरी, पण...

जरा हटके : Large asteroid to pass by earth : २१ मार्चला सगळ्यात मोठं उल्कापिंड येणार; पृथ्वीवर असा होईल परिणाम, NASAच्या तज्ज्ञांचा इशारा

जरा हटके : अद्भूत! पहिल्यांदाच ऐका मंगळ ग्रहावरील हवेचा आवाज, हृदयाच्या ठोक्यांसारखी लेजर स्ट्राइक....