शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

ऊर्जा : मंगळ ग्रहावर पसरली बर्फाची चादर, NASA ने फोटो शेअर करुन दिली माहिती

आंतरराष्ट्रीय : NASA ने शेअर केला सुर्याचा खरा व्हिडिओ, लोक म्हणाले- खरा आहे की खोटा ?

आंतरराष्ट्रीय : NASA ने शेअर केला एका मोठ्या बुडबुड्यात अडकलेल्या ताऱ्याचा फोटो, पाहून तुम्हीही व्हाल चकीत...

आंतरराष्ट्रीय : मंगळ ग्रहावर ६ वेळा ऐकू आला Alien च्या ढेकरीचा आवाज, NASA च्या क्यूरिओसिटी रोवरकडे आहे पुरावा

आंतरराष्ट्रीय : 'NASAनं सायन्सचा नाश केला'; लॅपटॉपजवळ देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा फोटो, इंटर्न निशाण्यावर

आंतरराष्ट्रीय : 2030 मध्ये चंद्र आपली जागा बदलणार, पृथ्वीवर येणार मोठं संकट - NASA

आंतरराष्ट्रीय : माऊंट एव्हरेस्टपेक्षाही तीन पटीनं उंच पर्वत अन् बरंच काही...; मंगळावरील ८ ठिकाणं होतील पर्यटनस्थळं

आंतरराष्ट्रीय : अभिमानास्पद! चार वर्षांची असताना एकटीने अमेरिका गाठली; आता सिरिशा बांदलाचे अवकाशात यशस्वी उड्डाण

आंतरराष्ट्रीय : Solar Storm: पृथ्वीवर उद्या मोठे संकट! शक्तीशाली सौर वादळ १६ लाख किमी प्रति तास वेगाने झेपावतेय; नासाचा इशारा

आंतरराष्ट्रीय : प्रचंड मोठ्या ब्लॅक होलमधून निघाली त्सुनामी ? NASA ने शेअर केला आश्चर्यजनक फोटो...