शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

सोशल वायरल : Black Hole Sound: ब्लॅक होलमधून येतो असा आवाज, NASA ने शेअर केला चकीत करणारा ऑडिओ; तुम्हीही ऐका...

जरा हटके : नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण!

तंत्रज्ञान : Video: न बोलता कठीण प्रसंगी अंतराळवीर अवकाशात कसा संवाद साधतात? Nasa नं शेयर केला व्हिडीओ 

जरा हटके : नासा पाठवणार एलियन्सना पृथ्वीचं लोकेशन, एलियन्स पृथ्वीवर हल्ला करण्याचा धोका- शास्त्रज्ञ

आंतरराष्ट्रीय : ...तर महास्फोटाची शक्यता, पृथ्वीवर धोक्याची घंटा; चंद्रपूरात आकाशातून पडलेल्या वस्तूचं गूढ उकललं

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाचे मोठे पाऊल! नासा आणि युसाशी संबंध तोडले; अंतराळ स्थानकातून बाहेर पडला

आंतरराष्ट्रीय : NASA Psyche Mission: प्रत्येकाला 15 लाख नाही, 10 हजार कोटी! नासाचे यान 'त्या' उल्कापिंडावर झेपावणार; जगभरातील लोक होतील मालामाल

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या कॅप्सूलमध्ये कैद आहेत अमेरिकेचे दोन वैज्ञानिक! युद्ध सुरू असल्याची कल्पनाच नाही

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: ...तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन भारत किंवा चीनवर पाडायचे का? रशियाच्या धमकीने नासा हादरली

आंतरराष्ट्रीय : वजन ‘भ्भारी’, अंतराळाची हुकली वारी !