शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

राष्ट्रीय : चंद्रावर रात्रीच्यावेळी स्लिपमोडमध्ये विक्रम लँडर कसा दिसतो; चंद्रयान-2 ऑर्बिटरने फोटो पाठवला

आंतरराष्ट्रीय : मंगळावर 50 वर्षांपूर्व सापडला होता एलियन, नासानं चुकून मारला? वैज्ञानिकाचा मोठा दावा!

आंतरराष्ट्रीय : चंद्रयान-३ ची यशाची प्रेरणा! आता ऑस्ट्रेलियाही आपला चंद्र रोव्हर चंद्रावर पाठवणार

आंतरराष्ट्रीय : चंद्रावर जिथं कोसळलं रशियाचं लुना-25, तिथं नेमकं काय घडलं? NASA नं शोधून काढलं 

राष्ट्रीय : चंद्रमोहिम फत्ते आता वेध सूर्याचे; ISRO चे आदित्य L1 सूर्याच्या किती जवळ जाणार?

आंतरराष्ट्रीय : २४ तासांपूर्वी थोडक्यात बचावलं 'Space station'; तुकडे होऊन पृथ्वीवर पडणार होतं

आंतरराष्ट्रीय : अंतराळवीर बराच काळ युवा राहतात?; जुळ्या भावंडांवरील स्टडीने वैज्ञानिक हैराण

व्यापार : Chandrayan 3: भारतानं रचला इतिहास, मोहिमेत 'गोदरेज एअरोस्पेस'चीही होती महत्त्वाची भूमिका

राष्ट्रीय : चंद्रयान-3; ISRO ने मोडला NASA चा रेकॉर्ड, लाखो लोकांनी पाहिला लँडिंगचा LIVE व्हिडिओ...

राष्ट्रीय : अमेरिका करतेय चांद्रयान-३ला ट्रॅक; जगातील अनेक देशांचे इस्त्रोच्या मोहिमेवर लक्ष