शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

नागपूर : आज इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उघड्या डोळ्यांनी बघा

राष्ट्रीय : ISRO शतक करण्यासाठी सज्ज; 2025 च्या पहिल्या मिशनने इतिहास रचणार, जाणून घ्या...

राष्ट्रीय : ISRO ची भरारी; अमेरिका आणि युरोपीय देशांकडून कमावले अब्जावधी रुपये

आंतरराष्ट्रीय : सुनिता विल्यम्स यांनी अंतराळात साजरा केला ख्रिसमस, नासाने शेअर केला फोटो; नेटकरी म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : तारीख पे तारीख; सुनिता विल्यम्स यांच्या परतीला लागणार वेळ, NASA ने दिली महत्वाची माहिती...

राष्ट्रीय : सूर्याचा सखोल अभ्यास; ISRO च्या PROBA-3 मिशनमध्ये तांत्रिक बिघाड, आजचे उड्डाण रद्द...

राष्ट्रीय : ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...

आंतरराष्ट्रीय : सुनिता विल्यम्स लवकरच परतणार, NASA ने लॉन्च केले यान, रशिया मदतीसाठी सरसावला

आंतरराष्ट्रीय : स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती

आंतरराष्ट्रीय : Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती