- अधिक काही बोलायचे नाही, मी त्याला...! राहुल द्रविडबाबतचा 'तो' प्रश्न विचारताच रोहित शर्मा भावुक
- #NEDvsNEP नेदरलँड्सने #T20WC स्पर्धेतील आजच्या लढतीत नेपाळविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
- T20 World Cup मध्ये ऐतिहासिक बक्षीस रकमेची घोषणा; विश्वविजेत्याला मिळणार IPL विजेत्यापेक्षा जास्त
- Lok Sabha Election Result 2024 : "...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला", म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण
- बीडमध्ये धाकधुक वाढली! पंकजा मुंडे ३१ फेरीत ६९८ मतांनी पिछाडीवर, अखेरची फेरी राहिली
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- Lok Sabha Election Result 2024 : "या निकालाचे दुर्देव हे...", लोकसभेच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाचवेळी दिल्लीला जाणार; काय घडतेय? एनडीए, इंडिया आघाडीत मोठ्या हालचाली
- Lok Sabha Election Result 2024 : जनतेनं नाकारलंय नरेंद्र मोदींनी आता राजीनामा द्यावा; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र
- "पंतप्रधान मोदींनी आता त्यांचं नाव..."; अशोक गेहलोत यांची मोठी मागणी
- अमरावतीत मोठा ट्विस्ट! नवनीत राणांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज, पिछाडीवर; अनिल बोंडेंची माहिती
- आयर्लंडविरुद्ध रोहित-विराट ओपनिंगला यावं, तर...! सुनील गावस्कर यांच्या संघातील ११ शिलेदार
- Lok Sabha Election 2024 : २५ वर्षांचा विक्रम मोडला! युसूफने लोकसभेचा गड जिंकला; अधीर रंजन चौधरी पराभूत
- मोदी, शाह यांचा अहंकार संपवला, पंतप्रधान स्वत:ला देव समजतात, त्यांचं नाक कापलं गेलं - संजय राऊत
- "नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांची सडकून टीका
- "नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांची सडकून टीका
- Lok Sabha Election 2024 : "आमचा पराभव झाल्याने निराश आहे पण...", प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
- राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपाची काय परिस्थिती? निकाल आला, सपाचा उमेदवार जिंकला
- T20 World Cup माझी शेवटची स्पर्धा...; पहिल्या मॅचपूर्वीच टीम इंडियाच्या प्रमुख सदस्याची घोषणा
- अमरावती : नवनीत राणा पराभवाच्या छायेत; बच्चू कडूंच्या उमेदवाराने निर्णायक मते घेतली
- "बाप बाप होता है, देवेंद्र फडणवीसांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे..."; सुषमा अंधारेंची खोचक टीका
- प्राण जाए पर वचन न जाए", दौसामधून भाजपाच्या पराभवानंतर किरोरीलाल मीना देणार मंत्रीपदाचा राजीनामा?
- अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय
- Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात युसूफचा दबदबा; TMC च्या पठाणची जोरदार 'बॅटिंग'
- मोठी बातमी! शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता
- CAA चा निर्णय भाजपावरच उलटला, पश्चिम बंगालमध्ये मोठा फटका, ममतांची जादू कायम
- काँग्रेसच्या प्रयत्नांनंतर मोदींचा चंद्राबाबू नायडूंना फोन; नितीश कुमारांचीही प्रतिक्रिया आली
- "मी जनतेची माफी मागतो"; रायबरेलीतून भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांनी स्वीकारला पराभव
- भाजप केवळ २३६ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ९८; मग सत्ता कोणाच्या जिवावर...
- Vidisha Lok Sabha Election Result 2024 : विदिशामध्ये शिवराज सिंह चौहान बनवणार रेकॉर्ड! ३ लाख मतांनी आघाडीवर
- इंदूरमध्ये NOTA ने सर्व रेकॉर्ड तोडले, पहिल्यांदाच पडली इतकी मतं; कोणाला मिळाले लीड?
- भाजपाला मोठा धक्का; स्मृती इराणी-अजय मिश्रासह मोदी सरकारचे 'हे' मंत्री पिछाडीवर
- Lok Sabha Election 2024 : शशी थरूर यांना मोठा धक्का! तिरुवनंतपुरममध्ये भाजपची मुसंडी, काँग्रेसला फटका
- २०१ जागांवर १००० चे मताधिक्य; भाजपाच्या १०७, कोणत्याही क्षणी पारडे फिरणार
- उत्तर प्रदेशनंतर राजस्थानमध्येही भाजपाला धक्का; इंडी आघाडी २५ पैकी १२ जागांवर आघाडीवर
- आज मिळेल खासदारकी, शपथविधीची जोरदार तयारी सुरू
- Lok Sabha Election Result 2024 : ४० वर्षांपूर्वी झाले ४०० पार, आज इतिहास घडणार का?
- नाशिक - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पिछाडीवर
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग : चौथ्या फेरीनंतर नारायण राणे १७२४ मतांनी आघाडीवर.
- साताऱ्यात शशिकांत शिंदे २० हजारांनी आघाडीवर
- 'मावळा'त दोन शिवसेनेत चुरस, श्रीरंग बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर
- अहमदनगर : तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील ७०९३ मतांनी आघाडीवर
- वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर
- नागपूर लोकसभा - दुसऱ्या फेरीनंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुमारे 17000 मतांची आघाडी मिळाली आहे.
- रत्नागिरी-सिंधुदुर्गात कांटे की टक्कर! आधी विनायक राऊत, आता नारायण राणे आघाडीवर
- रावेरमध्ये रक्षा खडसे ३६३३२ मतांनी पुढे
- मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील १०९७४ मतांनी आघाडीवर
- Kolhapur Lok Sabha Result 2024 : कोल्हापुरात शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर; संजय मंडलिक पिछाडीवर
- सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर; उत्तर प्रदेशात मोठा उलटफेर
- Shirur Lok Sabha Result 2024: दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर
- Baramati Lok Sabha Result 2024: 'बारामती'त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर
- सुप्रिया सुळे पहिल्या फेरी अखेर 6941 मतांनी आघाडीवर
- रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे हे पहिल्या फेरीनंतर सुमारे 6000 मतांनी आघाडीवर
- अकाेला लाेकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे आघाडीवर
- कोल्हापुर मतदार संघातून पोस्टल मतदानात शाहू छत्रपती आघाडीवर तर हातकणंगले मतदारसंघ पोस्टल मतदानात सत्यजित पाटील सरुडकर आघाडीवर
- नाशिकमधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आघाडीवर, विद्यमान खासदार हेमंत गोडसे पिछाडीवर
- एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल
- मध्य रेल्वेची वाहतूक रखडली, परळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड
- मुंबई : पहाटे ५ वाजल्यापासून मध्य रेल्वे रखडली, परळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड, लोकल कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत चालवल्या जात आहेत.