शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : 'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?

महाराष्ट्र : कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा...; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक

अन्य क्रीडा : भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक

राष्ट्रीय : 'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्र : Maharashtra Politics : मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

व्यापार : गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

फिल्मी : कंगना राणौतनं डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींची केली तुलना, पण लगेच डिलीट केली पोस्ट

गोवा : ७५ नव्हे, १०० वर्षे झाली तरी मोदींकडेच देशाचे नेतृत्व असावे; कोणी बोलून दाखवली ‘मन की बात’?

राष्ट्रीय : आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली

राष्ट्रीय : यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'