शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

पुणे : मोदींच्या सभेदरम्यान सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा अपघात; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाचवले प्राण

राष्ट्रीय : कोविड, युक्रेन युद्धामुळे जल जीवन मिशन मागे, प्रत्येक घरात नळ देण्याची योजना रखडली

मध्य प्रदेश : कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याच्या मृत्यू; 11 महिन्यांत 9 चित्ते दगावले

पुणे : लाेकशाहीतल्या राजाला पूजा सांगायला मिळते, यापेक्षा मोठं भाग्य कोणते - मिलिंद राहूरकर गुरुजी

राजकारण : शरद पवारांच्या छोट्या भाषणात एक मुद्दा राहिल्याची खंत, रोहित पवारांना असं का वाटतं? | NCP | SA4

महाराष्ट्र : मोदी-पवार भेट; राऊतांचे थेट भाष्य, म्हणाले, “महाराष्ट्राच्या भावना तुडवायचा प्रयत्न...”

फिल्मी : नरेंद्र मोदींनी दिला होता नितीन देसाईंना शब्द; 500 एकर जमीन देतो, गुजरातला ये अन्...

पुणे : शरद पवारांनी थोपटली नरेंद्र मोदींची पाठ अन्...; पुरस्कार वितरण सोहळ्यात रंगली चर्चा  

राष्ट्रीय : १८ मतांनी बदललं राज्यसभेतील गणित; मोदी सरकारला दिलासा, विरोधकांना बसला फटका

संपादकीय : सुसंस्कृत मोदी-पवार; टिळक पुरस्काराच्या वितरणप्रसंगी पुण्यनगरीत तब्बल पाच राजकीय पक्षांचे नेते एकत्र