शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींनी देशाला पुढील पाच वर्षांची गॅरंटी दिली! पहिल्या तीन जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळेल

राष्ट्रीय : भारताच्या सामर्थ्याने जग थक्क झाले...: स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : Independence day 2023 : देश मणिपूरच्या नागरिकांसोबत, शांततेतूनच समाधानाचा मार्ग निघेल; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रीय : PM नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर करणार ध्वजारोहण; भाषणात कोणते मुद्दे असतील?

राष्ट्रीय : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे हे शेवटचे भाषण असेल...; ममता बॅनर्जींचा दावा

राष्ट्रीय : मोदींची जिनपिंग यांच्याशी मैत्री, त्यामुळेच चीनच्या कारवायांवर सरकार गप्प? ओवेसींचा केंद्रावर गंभीर आरोप

पुणे : धर्मनिरपेक्ष देशात कसा याेग्य ठरेल 'समान नागरी कायदा'? माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचे प्रतिपादन

राष्ट्रीय : PM मोदींच्या आवाहनानंतर BCCI, BJP नेत्यांनी बदलला 'X' वरचा DP; तिरंगी ध्वजाचा फोटो लावताच गायब झालं ब्लू टिक!

कोल्हापूर : कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये काँग्रेसचे खासदार होतील, पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास 

राष्ट्रीय : काँग्रेसच्या शाळेत शिकून तुम्ही पंतप्रधान झालात, मल्लिकार्जुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र