शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : चंद्रयान-3च्या प्रग्यान रोव्हरचा ‘मूनवॉक’; रंभा व इल्साही ॲक्टिव्हेट! ISROने दिली माहिती

राष्ट्रीय : Survey: आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? NDA की INDIA? समोर आला धक्कादायक कौल

राष्ट्रीय : 'दक्षिण आशियाई देशांसाठी ही अभिमानाची गोष्ट'; शेख हसीना यांनी भारताचे केले अभिनंदन

गोंदिया : २०१९ मध्ये तुम्हाला चालले मग आता विरोध का? प्रफुल्ल पटेल यांचा सवाल

आंतरराष्ट्रीय : 'आमचे यश संपूर्ण मानवतेचे यश', BRICS मध्ये पीएम मोदींनी केला चंद्रयान-3 चा उल्लेख

राष्ट्रीय : ठरलं! पंतप्रधान मोदी घेणार ISRO च्या शास्त्रज्ञांची भेट; २६ ऑगस्टला बंगळुरू दौऱ्यावर जाणार

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची मोदी सरकारची तयारी; पीएम किसान सन्मान निधी वाढवण्याची योजना

राष्ट्रीय : चंद्रावर उमटली भारतमुद्रा! ISRO ने रचला इतिहास; दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश

नंदूरबार : नंदुरबारची नात शब्दुलीशी पंतप्रधानांचा जोहान्सबर्ग येथे संवाद

राष्ट्रीय : भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'इस्रो'चे कौतुक!