शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : 'मतं कमी होऊ लागतात तेव्हा...', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदी सरकारवर खोचक टोला

राष्ट्रीय : वेळेआधीच होणार २०२४ लोकसभा निवडणूक, पण..; फक्त ५ पाँईंटमध्ये वाचा भाजपाचा संपूर्ण प्लॅन

व्यापार : LPG सिलेंडर २०० रूपयाने कमी करून बहिणी आणि मातांना स्नेह भेट दिल्याबद्दल मोदींचे आभार

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी तयार केलाय 2047 पर्यंतचा रोड मॅप, भाजपच्या दिग्गज नेत्याचा मोठा खुलासा

राष्ट्रीय : १४ कोटी तरुणांना रोजगार देणार, अर्थव्यवस्था लवकरच ‘टॉप ३’ मध्ये येणार -  नरेंद्र मोदी

पुणे : देशात करिष्मा असणारे नेतृत्व नरेंद्र मोदींशिवाय कोणी नाही; अजित पवारांनी उधळली स्तुतीसुमने

राष्ट्रीय : पुतिन यांची PM मोदींसोबत फोनवर चर्चा, G20 परिषदेसाठी भारतात न येण्याचा निर्णय, कारण काय?

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक घोषणेपूर्वीच मोदी-शाहांचा BIG Plan; भाजपाचं 'मिशन १६०' काय आहे?

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरची नेमबाजपटू अभिज्ञाची केली प्रशंसा 

राष्ट्रीय : PM मोदींनी 51,000 तरुणांना दिले नियुक्तीपत्रे, म्हणाले- 'रोजगार देणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य'