शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

महाराष्ट्र : मोदी-शहांना खोटे बोलणे आणि जुमलेबाजीशिवाय काहीच येत नाही, काँग्रेसचा टोला

मुंबई : राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; मंत्री लोढा यांची माहिती

राष्ट्रीय : २०४०पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याचे लक्ष्य; पंतप्रधान मोदींनी गगनयान मिशनचा घेतला आढावा

मुंबई : राज्यातील बंदरांवर हायड्रोजन हबची स्थापना करणार; जागतिक भारतीय समुद्री परिषदेत CM शिंदेंची माहिती

राष्ट्रीय : Navratri: ७५ वर्षांनंतर प्रथमच LOCवरील जागृत मंदिरात झाली नवरात्रौत्सवाची पूजा, भाविकांची गर्दी 

फिल्मी : नरेंद्र मोदींनी लिहिलं गरबा गीत, अक्षय कुमार म्हणाला, आम्ही कुठे जायचं? तर जुही चावला...

राष्ट्रीय : भारतात चीनकडून होणाऱ्या आयातीमध्ये मोठी घट; देशांतर्गत उत्पादनात आणखी वाढ होणार

राष्ट्रीय : Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्रायलची जास्त काळजी आणि..., राहुल गांधींचा निशाणा 

राष्ट्रीय : Arvind Kerjiwal : केंद्र सरकार 8 वर्षांपासून खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचतंय; केजरीवालांचा आरोप

राष्ट्रीय : पंतप्रधानांनी लिहिलेल्या ‘गरबा’ला लाखो व्ह्यूज