शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : देशातील पहिल्या RAPID ट्रेनचे नामकरण; 'NaMo Bharat' म्हणून ओळखली जाणार, नरेंद्र मोदी उद्या करणार उद्घाटन 

आंतरराष्ट्रीय : पीएम मोदींची पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवर चर्चा; युद्ध परिस्थितीवर काय म्हणाले, पाहा...

लोकमत शेती : रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

महाराष्ट्र : महाविकास आघाडीवेळी राज्याला ठेंगा; महायुतीला मात्र भरभरून निधी

व्यापार : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लागली मोठी लॉटरी! सरकारनं गव्हासह 6 पिकांचा वाढवला MSP 

राष्ट्रीय : 'संबंधितांना जबाबदार धरायला हवे...'; गाझामधील रुग्णालयातील हल्ल्यावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत; अदानींच्या प्रश्नावरुन राहुल गांधी थेट बोलले

राष्ट्रीय : अदानींमुळेच देशात वीज महाग, अब्जावधींचा घोटाळा; राहुल गांधींनी दिला बातमीचा दाखला

महाराष्ट्र : २०२४ पर्यंत मुंबईत बनणार इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल; ६१ हजार कोटींचं नवीन बंदर

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींचे ‘इस्रो’ला नवे लक्ष्य; गगनयानची शनिवारी चाचणी