शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्रिमंडळाने 'इंडिया' शब्द हटवला? रेल्वेच्या प्रस्तावात सर्वत्र 'भारत'चा उल्लेख!

मुंबई : पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, कृषी मंत्री असताना काय केले? शरद पवारांनी थेट यादीच वाचून दाखवली

महाराष्ट्र : याच मोदी सरकारने पवारांना पद्मविभूषण दिला; राऊतांचा टोला, अजित पवार - एकनाथ शिंदेंवरही खोचक टीका

मुंबई : 'भाजपास पैसे देणारे उद्योगपती कर्जे बुडवून परदेशात, पंतप्रधान असताना मोदींनी काय केले?'; सामनातून हल्लाबोल

राष्ट्रीय : ‘आउटडेटेड’ सरकार लोकांनीच नाकारले; पंतप्रधान मोदी यांची ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’मध्ये टीका

रायगड : PM मोदींची काल शरद पवारांवर टीका, आज उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; राज्य सरकारवरही निशाणा

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, पाहा कोण-कोण आहेत?

पिंपरी -चिंचवड : मोदींनी नऊ वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले हे दाखवावे - अंबादास दानवे

सिंधुदूर्ग : पद्मविभूषण देताना कृषीक्षेत्रात काम केले नाही हे कळले नाही का, सुप्रिया सुळेंचा मोदींना टोला

सिंधुदूर्ग : आगामी निवडणुकीत जुमलेबाज सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल