शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

महाराष्ट्र : '...तर नरेंद्र मोदी पुन्हा कसे पंतप्रधान होतील?'; जरांगेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा

राष्ट्रीय : 'मी माझा फोन द्यायला तयार, मला टॅप करण्याची भीती वाटत नाही'; अ‍ॅपलच्या अलर्टवर राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा, हेरगिरीचा आरोप

महाराष्ट्र : ...तर सर्वांनी राजीनामा द्या; उद्धव ठाकरेंचं केंद्रीय मंत्री, ४८ खासदारांना आवाहन

व्यापार : मोदी सरकारचा मास्टर प्लॅन! प्रत्येकाचं उत्पन्न ₹10 लाख होणार, 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार!

व्यापार : 2047 पर्यंत भारत सुपरपॉवर बनणार; प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न 10 लाख रुपये होणार...

राष्ट्रीय : आंध्र प्रदेशमधील ट्रेन दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, ४० जखमी; PM मोदींचा रेल्वेमंत्र्यांना फोन

राष्ट्रीय : पारंपरिकच नव्हे, आधुनिक क्षेत्रांत निर्माण केल्या रोजगाराच्या संधी - पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : Rahul Gandhi : पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख देण्याचं आश्वासन दिलं होतं पण मी...

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्रिमंडळाने 'इंडिया' शब्द हटवला? रेल्वेच्या प्रस्तावात सर्वत्र 'भारत'चा उल्लेख!