शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : 'सेमी फायनल'मध्ये भाजपाची धुवाधार 'बॅटिंग'; MP, राजस्थानात मुसंडी, छत्तीसगडमध्येही काँग्रेसची कोंडी

मुंबई : जनतेनं आपला मूड दाखवून दिलाय; गडकरींनी सांगितलं राज'कारण', मानले मोदींचे आभार

महाराष्ट्र : मोदी मॅजिक, ईव्हीएम आणि इंडिया आघाडी; निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : 'मन, मन में मोदी असा निकाल, काँग्रेसला जनता हद्दपार करणार'; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : तेलंगणात काँग्रेसची बाजी, मात्र भाजपलाही लागली 'लॉटरी'; मतमोजणीत मिळाली खूशखबर

राजस्थान : राहुल गांधींनी तीच चूक केली, जी सोनियांनी गुजरातमध्ये केलेली; मोदींची ताकद ओळखताच आली नाही...

क्रिकेट : Election Results : सनातन धर्माला शिव्या..., भाजपाची 'मुसंडी' अन् भारतीय दिग्गजाकडून मोदी-शहांचे कौतुक

राष्ट्रीय : भाजपची तीन राज्यात आघाडी, जल्लोषाची तयारी; PM नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार!

राजकारण : 5 राज्यांच्या निकाला आधीच भाजपचा प्लान तयार, अशी असेल रणनीती? | BJP Plan For 5 State Election

मुंबई : PM मोदींच्या छबीसोबत काढा सेल्फी; सेल्फी पॉइंट्स बसविण्याचे UGC चे सर्व कॉलेजांना आदेश