शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

सोलापूर : मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात - मुख्यमंत्री 

सोलापूर : सोलापूरात पंतप्रधान मोदींच्या डोळ्यांत पाणी; बालपण आठवून म्हणाले, अशा घरात रहायला...

सोलापूर : बोले तैसा चाले हीच मोदी गॅरंटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्‌गार

सोलापूर : सोलापूरचे गारमेंटस्‌ विदेशात गेले; इथले जॅकेटस्‌ मला नेहमी मिळतात!: PM मोदी

सोलापूर : मी आजही सोलापूरमध्ये तयार झालेले जॅकेट घालतो; पंतप्रधान मोदींनी सांगितला 'तो' किस्सा

आंतरराष्ट्रीय : मोदी भारतासाठी सर्वोत्कृष्ट, पुन्हा निवडणूक जिंकावी अशी इच्छा; हॉलिवूड सिंगर झाली फॅन

सोलापूर : मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी; पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

सोलापूर : एक देश एक रेशन कार्ड ही तर मोदीची गॅरंटी आहे; PM मोदींची ग्वाही

सोलापूर : ‘गरिबी हटाव’च्या केवळ घोषणा; गरिबी मात्र कधीच हटली नाही! नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका

सोलापूर : PM Narendra Modi In Solapur : कामगारांनो, नव्या घरात रामज्योती प्रज्ज्वलित करा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन