शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : भाजपाकडून लोकसभेची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार?; दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

संपादकीय : नव्या डावात मोदी सवंगडी बदलणार? नेत्यांची पुढची पिढी लोकसभेत जाणार, मोदी धक्कातंत्र अवलंबणार

महाराष्ट्र : हॅट्ट्रिकसाठी मोदींनी निवडले पुन्हा यवतमाळ; दहा वर्षांपूर्वी झालेल्या ‘चाय पे चर्चा’ची आठवण

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या आशीर्वादाने ‘अब की बार चार सौ पार’

व्यापार : 'पीएम किसान सन्मान निधी'च्या 16व्या हप्त्याचे वाटप; तुम्हाला मिळाला का? असे करा चेक...

राष्ट्रीय : VIDEO: PM नरेंद्र मोदींची चौथी टर्म; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सूचक विधान, पाहा...

लोकमत शेती : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा १६ हप्ता शेतकऱ्यांच्या खाती जमा, पैसे आले की नाही कसे तपासाल?

राष्ट्रीय : PM मोदींनी 4 वर्षांपूर्वीच अयोध्येतील कार्यक्रमाचा...; PK नी सांगितलं काँग्रेस नेमकी कुठे चुकतेय?

महाराष्ट्र : मोदींच्या सभेसाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी, मंडपवर १३ कोटींचा खर्च; काँग्रेसचा हल्लाबोल

नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत