शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : Narendra Modi : मैं हूं मोदी का परिवार...; घराणेशाहीच्या विरोधात नवा नारा, पंतप्रधानांचं लालूंना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर 'मोदी का परिवार' लिहिण्यास सुरुवात; निवडणुकीआधी विरोधकांकडून आयतं कोलीत?

राष्ट्रीय : ते म्हणतात, मला कुटुंबच नाही, माझं कुटुंब तर..., लालूप्रसाद यांना नरेंद्र मोदींचं जोरदार प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 'व्होट के बदले नोट' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत

राष्ट्रीय : 'नोटा' महागात पडणार! 'त्या' आमदार-खासदारांना आता संरक्षण नाही; SCने २६ वर्षांपूर्वीचा निर्णय बदलला

राष्ट्रीय : मंत्रिमंडळ बैठकीनंतर आता पंतप्रधान मोदींचा भारत दौरा, ९ दिवसांची निवडणूक मॅरेथॉन; १२ राज्यांचा दौरा करणार

पुणे : Pune: रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

महाराष्ट्र : मोदी-शाह आज महाराष्ट्रात; पंतप्रधान नांदेडहून अदिलाबादला जाणार, गृहमंत्र्यांची छ. संभाजीनगर, जळगावात सभा

राष्ट्रीय : २०४७ पर्यंत विकसित भारताचे मांडले लक्ष्य, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक 

राष्ट्रीय : विचारपूर्वक बोला, वादापासून दूर राहा; लोकसभेपूर्वी पीएम मोदींच्या सर्व भाजप नेत्यांना सूचना!