शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

सखी : पंतप्रधान मोंदींनी एलॉन मस्कच्या मुलांना भेट दिली ३ महत्वाची पुस्तकं! तुमच्या मुलांनी ही पुस्तकं वाचली आहेत का?

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आज पहिल्यांदाच एकत्र बैठक करणार; निर्णयाकडे देशभराचे लक्ष

राष्ट्रीय : Delhi Earthquake: दिल्ली-एनसीआरला पहाटे हादरे! 4.0 रिश्टर भूकंपाच्या धक्क्यांनी लोकांची उडाली झोप

राष्ट्रीय : इस्लामिक स्टेट भारतात मोठे हल्ले करण्याच्या तयारीत, पण...; UN चा खळबळजनक अहवाल

आंतरराष्ट्रीय : मोदी भारतात परतताच अमेरिकेने दिला मोठा झटका? १.८८ अब्ज रुपयांची मदत रोखली, मस्क यांच्या डॉजची माहिती

राष्ट्रीय : अमेरिकेने पुन्हा हाता-पायात बेड्या घालून पाठविले, शिखांच्या पगड्या उतरविल्या; ११६ जणांना घेऊन लष्करी विमान उतरले

राष्ट्रीय : Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; PM मोदी-राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं दुःख

राष्ट्रीय : शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं, काँग्रेसला खटकलं! जयराम रमेश स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : अमेरिकेतून बाहेर काढलेले ११९ भारतीय आज देशात परतणार; अमृतसरला विमान उतरवण्यावरुन वाद

फॅक्ट चेक : Fact Check: नरेंद्र मोदींनी फ्रान्समध्ये 'टॅक्सी'तून प्रवास केल्याचा 'तो' दावा खोटा