शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...

पुणे : बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींकडून १० हजार, मग महाराष्ट्राला मदत का नाही? ठाकरेंचा सवाल

राष्ट्रीय : 'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला

आंतरराष्ट्रीय : ' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन

राष्ट्रीय : भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर.., राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'गाझा' योजनेला पीएम मोदींचा पाठिंबा; अमेरिकेने म्हटले 'गेमचेंजर'

आंतरराष्ट्रीय : 'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण? पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!

महाराष्ट्र : जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम...; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

राष्ट्रीय : 'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

राष्ट्रीय : युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार