शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन 

महाराष्ट्र : भाजपाच्या ४८ जागा कमी करणं ही आपली जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं लोकांना आवाहन

मुंबई : त्यांना आत्ताच का सूचलं?; गॅस सिलेंडर दरकपातीवर सुप्रिया सुळेंचा सवाल

राष्ट्रीय : भाजपाची दिल्लीत मॅरेथॉन बैठक, महाराष्ट्रातील जागावाटपावरही चर्चा; नव्या १० चेहऱ्यांना संधी

राष्ट्रीय : भारताचा मुकुट आता मोकळा श्वास घेतोय, जम्मू-काश्मीरने विकासाची उंची गाठली; मोदींच्या स्वागतासाठी मोठी गर्दी

व्यापार : LPG Cylinder : महिला दिनानिमित्त मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, घरगुती LPG सिलिंडरच्या दरात कपात

राष्ट्रीय : मोदी सरकारची मोठी भेट; महागाई भत्त्यात 4% वाढ; 2025 पर्यंत मिळणार स्वस्त LPG सिलिंडर

राष्ट्रीय : PM मोदींना केले इंप्रेस अन् त्यांच्यासोबत घेतली सेल्फी; कोण आहे हा काश्मिरी तरुण? पाहा...

महाराष्ट्र : शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली हीच मोदींची गॅरंटी; शरद पवारांची भाजपावर बोचरी टीका

राष्ट्रीय : मोदींवर चार आण्याच्याही घोटाळ्याचा आरोप नाही; ED च्या प्रश्नावर अमित शाह यांचं उत्तर