शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : 'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा

महाराष्ट्र : मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय; शरद पवारांची टीका

उत्तर प्रदेश : इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे..., पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

कल्याण डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना पत्र पाठवून केले कौतुक

महाराष्ट्र : यासारखी अमानुष गोष्ट नाही...; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : ‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

महाराष्ट्र : लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!

महाराष्ट्र : ‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण

फॅक्ट चेक : Fact Check: मोदींनी योगींना हात धरून खेचल्याचा व्हिडीओ दिशाभूल करणारा; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं!

मुंबई : मोदींचा रोड शो महायुतीच्या उमेदवारांसाठी धोकादायक; शरद पवारांच्या NCP चा दावा