शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

क्रिकेट : IND vs AUS FINAL : 'खेळ' खेळपट्टीचा! IND vs PAK सामन्यातील पिचवर थरार; कोणाला होणार फायदा?

व्यापार : WC 2023: अहमदाबादमध्ये एका दिवसाचं भाडं ₹२ लाखांवर, विमानाच्या तिकिटांचे दरही गगनाला भिडले

क्रिकेट : IND vs PAK मॅचदरम्यान हाणामारी! महिला पोलिसाने थप्पड मारताच प्रेक्षकानेही उचलला हात, VIDEO

क्रिकेट : Ind Vs Pak: टीम इंडियाचा विध्वंसक मारा, पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण, भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचं आव्हान  

क्रिकेट : भारत-पाक सामन्यासाठी चाहत्यांची अनोखी शक्कल; राहण्यासाठी हॉस्पिटलच्या रुमही बुक...

क्रिकेट : 'हाउसफुल' पण मैदानात 'दुष्काळ'! वर्ल्ड कपमध्ये तिकिटांवरून 'मनमानी', चाहत्यांचा आक्रोश

क्रिकेट : Ind Vs Pak : भारत पाकिस्तान लढतीवर पावसाचं सावट; सामना होणार की नाही? येतेय अशी अपडेट 

क्रिकेट : अहमदाबादमध्ये काळाबाजार! IND vs PAK सामन्यासाठी २ हजारांच्या तिकिटांची 30 ते 35 हजारांत विक्री

क्राइम : ‘५०० कोटी द्या, अन्यथा स्टेडियम उडवून देऊ’; भारत-पाक सामन्यापूर्वी धमकीचा मेल

क्रिकेट : IND vs PAK सामन्यासाठी जय्यत तयारी; दिग्गजांची उपस्थिती अन् अरिजितच्या गाण्याचा 'सूर'