शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण मूर्ती

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  

Read more

राष्ट्रीय : पैसे कमावण्यात गैर काय आहे? - अट फक्त एकच...

राष्ट्रीय : विशेष लेख: ‘काळ्यां’च्या मानगुटीवरल्या ‘गोऱ्या’ भूतांचा गोंधळ

व्यापार : ७० तास काम… नारायण मूर्तींचं पुन्हा वक्तव्य, आता काय म्हणाले Infosys चे सहसंस्थापक

व्यापार : Infosys च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, नारायण मूर्ती कुटुंबाला ₹१९०० कोटींचं नुकसान

व्यापार : तिमाही निकाल सकारात्मक असूनही इन्फोसिस शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांनी काय करावं?

व्यापार : 'माझ्या पत्नीला बघत बसायला मला आवडतं'; आनंद महिंद्रांचं 90 तास कामाच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच भाष्य

व्यापार : मूर्तींची ७० तर सुब्रह्मण्यन यांची ९० तासांची डिमांड; कोणत्या देशात कर्मचाऱ्यांना सर्वाधिक कमी काम?

व्यापार : ...तर बायको पळून जाईल; उद्योगपती गौतम अदानींचं मिश्किल विधान, काय बोलले?

सखी : Relationship Tips: 'आमच्यातही भांडणं होतात पण...', सुधा मूर्तींनी सांगितलं त्यांच्या संसाराचं गुपित! 

व्यापार : ७० तास काम करण्यावर गौतम अदानी यांचे मोठे विधान; वर्क लाइफ बॅलन्सबाबत दिला कानमंत्र