शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण मूर्ती

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  

Read more

फिल्मी : नारायण मूर्तीं आणि सुधा मूर्ती यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?

व्यापार : टीसीएस, इन्‍फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी! पगारवाढीवर कंपनीने घेतला मोठा निर्णय

व्यापार : ७० नाही तर आठवड्यातून ९० तास काम करण्याची गरज; आता अमिताभ यांची वादात उडी

व्यापार : ७० किंवा ९० नाही तर आठवड्यात इतके तास..; कामांच्या तासावरुन आणखी एका CEO चे वक्तव्य चर्चेत!

व्यापार : काढून टाकलेल्या ३०० फ्रेशर्सना आणखी एक संधी मिळणार? इन्फोसिसच्या दाव्यात किती तथ्य?

व्यापार : ना ७० ना ९०.. 'या' कंपनीत फक्त ४० तास करावे लागते काम, सुविधा वाचून लगेच अर्ज करायला जाल

व्यापार : इन्फोसिसने पायावर धोंडा मारुन घेतला? 'त्या' निर्णयाची थेट केंद्राने घेतली दखल, राज्याला दिले आदेश

व्यापार : ऑफर लेटर देऊन २ वर्षे तंगविले, नारायण मूर्तींच्या इन्फोसिसने ३०० ट्रेनी कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकले

व्यापार : पाच महिन्यांपूर्वी नोकरीला सुरुवात, आता Infosys ने 400 फ्रेशर्सना दिले नारळ; कारण काय?

राष्ट्रीय : आठवड्यात ९० तास काम? कशाला ते?, कामाचे तास वाढवण्याच्या मुद्द्यावर केंद्राचे स्पष्टीकरण