शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण मूर्ती

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  

Read more

व्यापार : इन्फोसिसने पायावर धोंडा मारुन घेतला? 'त्या' निर्णयाची थेट केंद्राने घेतली दखल, राज्याला दिले आदेश

व्यापार : ऑफर लेटर देऊन २ वर्षे तंगविले, नारायण मूर्तींच्या इन्फोसिसने ३०० ट्रेनी कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकले

व्यापार : पाच महिन्यांपूर्वी नोकरीला सुरुवात, आता Infosys ने 400 फ्रेशर्सना दिले नारळ; कारण काय?

राष्ट्रीय : आठवड्यात ९० तास काम? कशाला ते?, कामाचे तास वाढवण्याच्या मुद्द्यावर केंद्राचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : पैसे कमावण्यात गैर काय आहे? - अट फक्त एकच...

राष्ट्रीय : विशेष लेख: ‘काळ्यां’च्या मानगुटीवरल्या ‘गोऱ्या’ भूतांचा गोंधळ

व्यापार : ७० तास काम… नारायण मूर्तींचं पुन्हा वक्तव्य, आता काय म्हणाले Infosys चे सहसंस्थापक

व्यापार : Infosys च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, नारायण मूर्ती कुटुंबाला ₹१९०० कोटींचं नुकसान

व्यापार : तिमाही निकाल सकारात्मक असूनही इन्फोसिस शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांनी काय करावं?

व्यापार : 'माझ्या पत्नीला बघत बसायला मला आवडतं'; आनंद महिंद्रांचं 90 तास कामाच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच भाष्य