शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : CM उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा; नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : कोण आहे तू, तुझा जीव केवढाय, राणेंचा संजय राऊतांवर पुन्हा प्रहार

महाराष्ट्र : 'माझ्यातील नारायण राणे जागा करू नका...', राणेंचा सेनेला थेट इशारा

राजकारण : 'बाळासाहेब ठाकरे दर्शन घेण्याएवढे थोर आहेत, तर त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी का केली ?'-दीपक केसरकर

सिंधुदूर्ग : Narayan Rane: 'तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला', राणेंनी सांगितला बाळासाहेबांच्या अज्ञातवासाचा किस्सा

सिंधुदूर्ग : Narayan Rane: 'अजित पवार अज्ञानी, ते फक्त चौकशी टाळण्यात हुशार'; राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

महाराष्ट्र : Narayan Rane:नारायण राणेंचे ते वक्तव्य कटाचा भाग, भूमिका न बदलल्यास त्यांच्याविरुद्ध संघर्ष अटळ’’, आमदार दीपक केसरकर यांचा इशारा

सिंधुदूर्ग : Narayan Rane: संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; 'सामना'वर 'प्रहार' करणार; नारायण राणेंचा हल्लाबोल

नाशिक : भाजपाकडून नारायण राणेंच्या खांद्याचा वापर; शिवसैनिकांचे खांदे भक्कम, संजय राऊतांची टीका

सिंधुदूर्ग : ...अन् नारायण राणेंना 'शॉक' बसला; जनआशीर्वाद यात्रेतील घटना, दरेकर सावध