शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : हिंमत होती म्हणून लढलो, तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही, नारायण राणे यांच्यावर नवाब मलिक यांचा हल्लाबोल

रायगड : Narayan Rane: नारायण राणे आज पोलीस ठाण्यात हजेरी लावणार नाहीत?, थेट दिल्लीला रवाना होण्याची शक्यता

महाराष्ट्र : Neelam Rane : नारायण राणेंवरील अटकेच्या कारवाईनंतर पहिल्यांदाच नीलम राणे बोलल्या; निलेश आणि नितेश यांनाही दिला सल्ला

महाराष्ट्र : Anil Parab: “ईडीची नोटीस आलीय, पण...”; परिवहन मंत्री अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : “अफगाणिस्तानारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी जागरूक रहा”; भाजपा प्रभारी सी.टी राव यांचं विधान

पुणे : केंद्रातलेच मंत्री ऐकत नसल्यास केंद्रानेच त्यांच्यावर कारवाई करणं आहे अपेक्षित उदय सामंत

सिंधुदूर्ग : Narayan Rane: ...तर नक्कीच 'मातोश्री'वर गेलो असतो; नारायण राणेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

महाराष्ट्र : CM उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा; नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : कोण आहे तू, तुझा जीव केवढाय, राणेंचा संजय राऊतांवर पुन्हा प्रहार

महाराष्ट्र : 'माझ्यातील नारायण राणे जागा करू नका...', राणेंचा सेनेला थेट इशारा