शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : राणे समर्थकाची कार फोडली, मनसे जिल्हाध्यक्षासह आठजण ताब्यात

सिंधुदूर्ग : नारायण राणेंची अवस्था बघून वाईट वाटते - दलवाई  

महाराष्ट्र : राणेंनी काँग्रेस का सोडली हे कोडच, पण भाजपानं दिलेली वागणूक बघून वाईट वाटते - हुसेन दलवाई

महाराष्ट्र : नारायण राणेंची उत्पत्तीच मुळात गुंडगिरीतून, दिपक केसरकरांचं राणेंना प्रत्युत्तर

सिंधुदूर्ग : शिवसेनेच्या तिन्ही पदाधिका-यांनी जिल्ह्याचा बट्ट्याबोळ - नारायण राणे

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गचे शिवसेनेचे पदाधिकारी निष्क्रीय : राणे

महाराष्ट्र : भाजपाच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, नाव न घेता नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

रत्नागिरी : राणेंना काँग्रेसने सडवले, आता भाजपा कुजवणार - सुभाष देसाई

महाराष्ट्र : काँग्रेसने नारायण राणेंना बारा वर्ष सडवले, आता भाजपवाले कुजवून कुजवून मारतील - सुभाष देसाई

महाराष्ट्र : मनी लाँड्रिंगप्रकरणी अविघ्न ग्रुपचा मालक व राणेंविरुद्ध थांबवलेला तपास पुन्हा सुरू करा, जनहित याचिकेद्वारे मागणी