शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : Pooja Chavan Suicide Case: शिवसेना खून, बलात्कार करणाऱ्यांना पाठिशी घालतेय; नारायण राणेंचा आरोप

महाराष्ट्र : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी, राणेंचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

मुंबई : 'राज्यातील कुठलाही सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार अन् कायद्याचं ज्ञान असलेला'

मुंबई : Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांचा राजीनामा घेतला, तर मुख्यमंत्र्यांना आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल

राजकारण : एकनाथ शिंदे यांनीच ठाण्याचे पैसे दिले नाहीत - नारायण राणे

ठाणे : एकनाथ शिंदेंकडेच ठाण्याचे पैसे, नारायण राणेंची सरकारविरोधात बॅटींग

ठाणे : 'दोन दिवसांत अधिवेशन गुडाळायचं असल्यानेच कोरोना वाढलाय'

सिंधुदूर्ग : संजू परब यांचे राणेंवर बेगडी प्रेम :रुपेश राऊळ, साक्षीदार असल्याचा दावा

ठाणे : 'गुंडांच्या मिरवणुकीला परवानगी, पण शिवजयंती साध्या पद्धतीनं साजरी'

महाराष्ट्र : आमच्या नेत्याच्या वाटेला जाल तर याद राखा; राणे समर्थकांचा राऊतांना इशारा