नांदेड, मराठी बातम्या FOLLOW Nanded, Latest Marathi News
शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या सुपीक जमिनीसाठी नांदेडच्या २०० शेतकऱ्यांची सामूहिक इच्छा मरणाची मागणी ...
आयपीएलच्या धर्तीवर लोहा प्रीमियर लीगमध्ये खेळाडूंचा लिलाव; विशाल जाधव ठरला ''मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर'' ...
ही हृदयद्रावक घटना २५ डिसेंबर रोजी घडली होती. ...
दगडालाही पाझर फुटेल अशी शोकांतिका! २५ वर्षे वडिलांची शुश्रूषा केली, पण गरिबीपुढे हात टेकले; एकाच कुटुंबातील चौघांचा शेवट ...
अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाचा करुण अंत; या घटनेमागे घातपात तर नाही ना, अशी शंकाही पोलिसांकडून तपासून पाहिली जात आहे. ...
नांदेडमध्ये भरधाव कार बनली 'आगीचा गोळा'; मदतीसाठी धावण्यापूर्वीच चालकाचा होरपळून मृत्यू ...
मुदखेड तालुक्यातील जवळामुरार येथे गुरुवारी सकाळी ही भीषण घटना उघडकीस आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. एका आत्मघाती निर्णयाने संपूर्ण कुटुंबच संपून गेले. ...
सुजाता एंड्रलवार या मूळच्या शेतकरी कुटुंबातील असून, त्या उच्च विद्याविभूषित आहेत. ...