शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : अदानींचा GST माफ होतो तर कृषी साहित्यावरील GST माफ का होत नाही ? नाना पटोलेंचा सवाल

महाराष्ट्र : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? नाना पटोलेंचं सूचक विधान, राष्ट्रवादी, ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार

महाराष्ट्र : Nana Patole :कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपालाच आता घरी बसवा, नाना पटोलेंचं आवाहन

महाराष्ट्र : Mann Ki Baat: लोकशाहीमध्ये ‘मन की बात’ नाही तर ‘जनता की बात’ करावी लागते, काँग्रेसचा खोचक टोला

मुंबई : Barsu Refinery Project : बारसू प्रकल्प जनतेची डोकी फोडून लादण्याचा प्रयत्न करु नका, जशास तसे उत्तर देऊ : नाना पटोले

मुंबई : कर्नाटक मुख्यमंत्रिपदासाठी २५०० कोटींचा लिलाव; काँग्रेस म्हणतं, मोदींनी उत्तर द्यावं

नागपूर : ललित टेकचंदानीवरून पटोलेंनी संरसंघचालकांना घेरले; म्हणाले, जनतेचे पैसे लुटणाऱ्याला..

नागपूर : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री, नाना पटोले यांची उघड भूमिका

महाराष्ट्र : “बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा”; नाना पटोलेंनी सरकारला खडसावले!

महाराष्ट्र : अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतील का? 'मोदी है तो मुमकिन है'; नानांनी देखील उत्तर दिले...