शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा, नाना पटोलेंचं एकनाथ शिंदेंना पत्र

महाराष्ट्र : “राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू”; काँग्रेसचा इशारा

कल्याण डोंबिवली : पोलिस शासनाच्या दबावाखाली पण काँग्रेस मिळवून देईल न्याय; पटोलेंनी घेतली पिडीतेची भेट

चंद्रपूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यावरील कारवाईला स्थगिती

मुंबई : “लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार निवडून आणू”: नाना पटोले

महाराष्ट्र : “श्रीराम-हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला”; काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : “८८ हजार कोटी नोटघोटाळ्याची जेपीसी चौकशी करा, १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या?”

महाराष्ट्र : दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक..., 'आदिपुरुष'वर बंदी घाला, कॉंग्रेसची मागणी

महाराष्ट्र : ५०० रुपयांच्या १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? ८८ हजार कोटींच्या नोटघोटाळ्याची JPCकडून चौकशी करा, काँग्रेसची मागणी

मुंबई : भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा, नाना पटोलेंचे आवाहन