शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या खत-बियाणे कंपन्यांवर काय कारवाई करणार? काँग्रेसचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : विधिमंडळ समित्यांमधील नावे मी घेतो अन् वगळतो; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची हतबलता

महाराष्ट्र : ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र शून्य, नाना पटोलेंची टीका

मुंबई : “भर पावसात लाखो महिलांचा मोर्चा, सरकारने सामोरे जाऊन प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात”

महाराष्ट्र : Nana Patole: विधिमंडळ कामकाज समित्यांची तात्काळ स्थापना करा, नाना पटोले यांची मागणी

महाराष्ट्र : 'नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्या, पोकळ घोषणा नको', नाना पटोलेंची मागणी

नागपूर : विरोधी पक्ष नेत्याबाबात दोन्ही पक्षांशी बोलण्याची श्रेष्ठींची सूचना - नाना पटोले

मुंबई : सत्तेच्या मस्तीमुळेच सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिंमत, नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : “महागाईच्या काळात ५ लाख अत्यल्प, इर्शाळवाडी दुर्घटनेत १० लाखांची मदत द्यावी”: नाना पटोले

मुंबई : “मणिपूरचा ‘म’ काढायला देशाच्या पंतप्रधानांना तीन महिने का लागले?”; काँग्रेसची घणाघाती टीका