शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

राजकारण : मोदी-पवार एकाच व्यासपीठावर येणार? नाना पटोलेंचं मोठं विधान | Nana Patole on Sharad Pawar | SA4

नागपूर : भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का ? नाना पटोले यांचा थेट सवाल

महाराष्ट्र : भाजपला भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवायचा आहे का? नाना पटोलेंचा सवाल

मुंबई : “मुंबईत होणाऱ्या INDIA च्या तिसऱ्या बैठकीसाठी काँग्रेस सज्ज, शरद पवारांशी चर्चा”

महाराष्ट्र : मणिपूरमधील घटनेच्या सीबीआय चौकशीतून काहीही साध्य होणार नाही, काँग्रेसची टीका

मुंबई : “दिल्लीचे ‘आका’ पुण्यात येणार म्हणून अधिवेशनाला सुट्टी दिली का?”; काँग्रेसचा तिरकस प्रश्न

महाराष्ट्र : पावसाचे कारण पुढे करून अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करू नका, काँग्रेसचा सरकारला इशारा

मुंबई : “सत्तेत गेल्यावर अजित पवार अन् धनंजय मुंडेंनी सरड्यासारखा रंग बदलला”; नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : 'इगतपुरी तालुक्यातील आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्यूस सरकारच जबाबदार', नाना पटोलेंचा हल्लाबोल

राजकारण : वाजपेयींच्या पुतळ्याला कुणी विरोध केला, अजित पवारांनी सगळंच काढलं... Ajit Pawar on Nana Patole