शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : “सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही, पावसाळी अधिवेशन जनतेच्या तोंडाला पाने पुसणारेच ठरले”

महाराष्ट्र : राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय आणि हुकुमशाही वृत्तीला चपराक नाना पटोलेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : 'अजित पवारांबरोबर किती आमदार? विधानसभा अध्यक्षांनी संभ्रम दूर करावा', काँग्रेसने केली मागणी

महाराष्ट्र : विजय वडेट्टीवार सक्षम विरोधी पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील - नाना पटोले

महाराष्ट्र : महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडे यांना दिले आहे का?, नाना पटोले यांचा सवाल

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न जीवघेणं झालंय; समृद्धी महामार्ग बंद करा, काँग्रेसची मागणी

नागपूर : हायकमांडकडून वडेट्टीवारांनाच पुढे करीत पटोलेंना ‘चेक’; प्रदेशाध्यक्षपद जाणार?

नागपूर : वडेट्टीवारांनाच पुढे करीत नाना पटोलेंना हायकमांडचा ‘चेक’

महाराष्ट्र : मोदीजी, गेल्या ९ वर्षात १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज केले ते विसरलात का?, मोदींना काँग्रेसचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “BJP, RSSशी संबंध, देवेंद्र फडणवीस आता संभाजी भिडेंना फाशी देणार का?”; काँग्रेसचा सवाल