शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : कांद्यावरील निर्यातशुल्क का रद्द करत नाहीत? खरेदी नाफेड करणार ही दिशाभूल; नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर आरोप

महाराष्ट्र : 'कांद्याच्या निर्यातशुल्कात वाढ करण्याचा मोदी सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा', नाना पटोलेंची टीका

मुंबई : 'वेड्यांच्या सरकारकडून राज्यात लूट सुरू'; नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : ‘एक ही भूल कमल का फुल’च्या पश्चातापाने बोट कापण्याचा प्रकार मन्न सुन्न करणारा, नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : फडणवीसांनी पक्ष फोडणे बंद करावे अन् तलाठी परीक्षेच्या पेपर फुटीमागील..., नाना पटोलेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : लोकसभा आणि विधानसभेची प्रत्येक जागा जिंकण्याच्या उद्देशाने काम करा, नाना पटोलेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्र : 'संविधान बदलासंदर्भातील वक्तव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुलासा करावा', काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : 'काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही तर...' नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

महाराष्ट्र : काका-पुतण्याच्या गुप्त भेटी; काँग्रेस-उद्धव ठाकरे गटाची Plan B ची रणनीती?

महाराष्ट्र : संविधान आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा, नाना पटोलेंचं आवाहन